मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

पोलिसांनी ४ गुन्हे उघडकीस आणले


उघडकीस आणलेले गुन्हे

1) रबाळे पो. ठाणे गु र. नं. 95/2024


2) रबाळे एमआयडीसी पो. ठाणे गु र. नं. 52/2024


3) NRI पो. ठाणे गु र. नं. 52/2024


4) कासार वडवली पो. ठाणे, ठाणे शहर गु र. नं. 369/2024


➡ आरोपींचे नाव - 

1) राजू फरहाद शेख, वय- 27 वर्षे, राहणार सेक्टर 1, कोपरखैरणे नवी मुंबई.


 2) नासीर आरिफ शेख, वय 22 वर्षे रा. सेक्टर 1, कोपरखैरणे नवी मुंबई.


➡ हस्तगत मुद्देमाल -  

१) 17,540/-₹. रोख रक्कम

२) 5,000/-₹ मोबाईल फोन

३) 00.00/-₹ घरफोडी मध्ये वापरलेले साहित्य (स्क्रू ड्राईव्हर, ॲडजस्ट पाना)


ताब्यात घेतलेले आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी रबाळे पोलीस ठाणे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. अशी माहिती गुन्हे शाखा, कक्ष-१ वाशी, नवी मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज