वृद्धांना धक्का देऊन चेन चोरणाऱ्यास अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

वृद्धांना धक्का देऊन चेन चोरणाऱ्यास अटक

वयोवृद्ध इसमांना जाणून-बुजून धक्का देऊन तुम्हाला दिसत नाही का असे बोलून धक्काबुक्की करून चैन जबरीने खेचून धक्का मारून चैन स्नॅचिंग करून मोटरसायकलने पळून जाणे.


➡ पोलीस ठाणे-  विरार पोलीस ठाणे मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय.


➡️ गुन्हा. रजि. क्र. 175/२०२४ कलम  ३९४, ३४, भा.द.वि.

 

➡ गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण - -दिनांक २१/०२/२०२४ रात्रौ २१.०५ वाजताच्या सुमारास


➡️ दाखल दिनांक -२२/०२/२०२४ रोजी .


 ➡️ अटक आरोपीतचे नाव - 

१) अजगर उर्फ अज्जू अख्तर खान वय 47 वर्ष राहणार रूम नंबर 74 नागरी सेवा मंडळ जवळ नवी बस्ती भिवंडी जिल्हा ठाणे.


2) मिराज अहमद मोहम्मद सलीम अन्सारी वय 33 वर्ष रा. साफिया बिल्डिंग, सागर प्लाझा हॉटेलचे मागे, गैवी नगर, भिवंडी, तालुका भिवंडी जिल्हा ठाणे  



➡️ चोरीस गेलेली मालमत्ता- १,१०,०००/- रुपये किमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जुनी वापरते


➡️ तपासी अधिकारी

  सपोनि/ ज्ञानेश फडतरे.


▶️ थोडक्यात हकीगत -  


नमूद गुन्ह्यातील आरोपी आपले पोलीस ठाण्यात पाहिजे असल्यास संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज