Ticker

6/recent/ticker-posts

उत्साह पोंगलचा....

मुंबई, दि. १६ : मकर संक्रात हा देशभरात विविध नावाने साजरा केला जाणारा सण आहे.  दक्षिणेतील कर्नाटकात या सणाला पोंगल असे म्हटले जाते. धारावीत राहणाऱ्या दक्षिण भारतीय महिलांनी सोमवारी पोंगल पारंपारिक उत्साहात साजरा केला. यावेळी दूध ऊतू घालण्याची परंपरा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या