चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे वृद्धाश्रमाला - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

demo-image

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे वृद्धाश्रमाला

वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची भेट

१५-१-२०२४

मुंबई, दादासाहेब येंधे :  लालाबाग, काळाचौकी, चिंचपोकळी मधील चिंचपोकळी सार्वजनिक मंडळ या अग्रगण्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कोकणातील स्वस्तिक फॉउंडेशन, संचालित असलदे, कणकवली येथील दिविजा आश्रमातील निराधार आजी- आजोबांना एक मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तू तसेच इतर साहित्य वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. 

3522a496821c498facd2342812a968b3

प्रसंगी दिविजा वृद्धाश्रमाचे संदेश शेट्ये, जीवन प्रबोधिनी या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सत्यवान नर, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य महेश पेडणेकर, वासुदेव सावंत, आशिष पवार, सदस्य राजेंद्र पारकर, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.        

c99764ebe4e9447c8edccb1679158d57

          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *