मुंबई, दि. १२ : पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावर बोलवली ते दहिसर या स्थानकांदरम्यान बुधवारी सकाळी दहा वाजता तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक खोळंबली. जवळपास दीड तास वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे १८ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. दुरुस्तीनंतरही लोकल विलंबाने धावल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
0 टिप्पण्या