Ticker

6/recent/ticker-posts

जगण्याच्या हक्कासाठी

मुंबई, बंदी. १३ : तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. सन्मानाने जगण्याचा अधिकार, पोलीस भरतीत स्थान द्यावे आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या