Ticker

6/recent/ticker-posts

झलक नव्या जीवनवाहिनीची

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या ताफ्यात गुरुवारी पहिली दुमजली इलेक्ट्रिक बस दाखल झाली. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या नवीन दुमजली इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करण्यात आले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या