Ticker

10/recent/ticker-posts

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई, दि. १ जुलै : श्री एकनाथ शिंदे यांनी काल (३० जून) राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ दिली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या