मरीन ड्राईव्हवर पुन्हा गर्दी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

demo-image

मरीन ड्राईव्हवर पुन्हा गर्दी

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आल्याने बहुतांश शाळा, महाविद्यालये तसेच कार्यालयही पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील रहदारी, वाहनांची वर्दळीहही वाढली आहे.


मरीन ड्राईव्ह हे तरुणाईचे आवडते ठिकाण. कोरोना काळात या परिसरात शुकशुकाट होता. परंतु, जनजीवन पूर्वपदावर आल्याने मरीन ड्राईव्ह देखील तरुणाईच्या गर्दीने पुन्हा फुलून गेले आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

.com/img/a/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *