Ticker

6/recent/ticker-posts

हिवाळ्यात पावसाळा...

मुंबई : दिवाळी संपली, तरी थंडीचा थांगपत्ता नाही... पण पाऊस मात्र पडत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बुधवारी मुंबईत ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या