Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र दिनानिमित्त विधानभवनात ध्वजारोहण सोहळयाचे आयोजन

मुंबई  : महाराष्ट्र दिनाच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दि. ०१ मे, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे सकाळी ८ वाजता ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार असून उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या