Ticker

6/recent/ticker-posts

शाळांना आजपासून सुट्टी

१४ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष

मुंबई : कोरोना संसर्गामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाईनच पूर्ण केल्यानंतर अखेर विद्यार्थी शिक्षकांना सुट्टीची आनंदवार्ता मिळाली आहे. राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आज शनिवारपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टीनंतर १४ जून पासून नवीन २०२१-२२ शैक्षणिक वर्षाला सुरुवात होईल असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या