Ticker

6/recent/ticker-posts

टाकाऊपासून उभारली सुंदर कलाकृती

बृहन्मुंबई महानगरपालिका एफ उत्तर विभाग सामाजिक कचरा विलगीकरण जागरूकता 'वरदा आर्ट'च्या माध्यमातून एक आगळीवेगळी सुशोभीकरण संकल्पना राबविली आहे. या संकल्पनेत ७००० पेक्षा जास्त प्लास्टिक बाटल्यांच्या झाकणांपासून बनवलेली पृथ्वीची कलाकृती, तेलाच्या प्लास्टिक कॅनपासून बनवलेल्या झाडांच्या कुंड्या, कोरोनाची केलेली कलाकृती, झाडावर लावलेले फिडर, प्लास्टिक बाटल्यांपासून बनवलेला मधमाशांचा थवा यांचा समावेश आहे. तसेच जमीनीवर केलेल्या 3डी चित्रे व भित्तिचित्रे या विभागाचे सुशोभीकरण करणार आहेत. या संपूर्ण कलाकृती जनजागृतीसाठी सोमवारपासून कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या