मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
मास्क घाला, अंतर राखा, हात धुवा आणि लॉकडाऊन टाळा
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉक डाऊन होणार का, अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. व्हिडिओ पहा.....
जनतेला विनंती... कॅव्हिडियोद्धा झाला नाही तरी चालेल.. पण कोविडदूत मात्र होऊ नका.

0 टिप्पण्या