Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक बांधिलकीसाठी सॅनिटायझर

सर्वसामान्य प्रवाशांसाठी ठराविक वेळेत रेल्वे सेवा सुरू केल्यानंतर कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून काळजी घेतली जात असून कॉर्पोरेट कंपन्यांकडूनही सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकात दररोज निर्जंतुकीकरण  करण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या