Ticker

6/recent/ticker-posts

काळजी घेणे गरजेचे...

कोविड संसर्ग नियंत्रणात येत असतानाही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी, यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच मास्क नसेल तर बेस्टच्या बसमध्ये प्रवेश नाही हे सांगणारे फलक मुंबईत ठीकठिकाणी दिसून येत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या