हरवलेली मुलगी शोधून दिली स्थानिक पोलिसांच्या ताब्यात
शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१
सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेची उत्कृष्ट कामगिरी
दादासाहेब येंधे : खारघर रेल्वे पोलीस ठाणे मध्ये गु र न ३४/२०२१ कलम ३६३ IPC मधील घरातून पळून चाललेली / हरवलेली १५ वर्षांची विष्णू प्रिया हाती हि मुलगी हावडा मेल गाडी न ०२८०९ ने सीएसएमटी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नं. १५ वरून सीएएसएमटी ते खरगपूर असे पळून जात असताना सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे म. पो. अंमलदार १६९८ माळी यांनी अत्यंत हुशारीने डिटेन करून, म.पो.ना.९७ शितोळे, हेड कॉन्स्टेबल बक्कल नं. ९४१ मोहिते यांचे मदतीने पकडून वपोनि भगत सर व पोनि डांगे, शेख यांच्या समोर हजर केले. सर्व चौकशी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल असलेल्या खारघर पोलीस ठाणे चे पीएसआय बेलदार यांचे ताब्यात दिले.
प्रेस नोट
Tags
# क्राईम
# पोलीस
# बातम्या
# सीएसएमटी लोहमार्ग पोलीस

About दादा येंधे
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
सीएसएमटी लोहमार्ग पोलीस
Tags
क्राईम,
पोलीस,
बातम्या,
सीएसएमटी लोहमार्ग पोलीस
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Your Ad Spot
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा