Ticker

6/recent/ticker-posts

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई तीव्र करणार

विनामास्क फिरणाऱ्यांना होणार दंड

मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या उपाय योजना युद्धपातळीवर सुरू आहेत. मुंबईकरांच्या सहकार्यामुळे कोविड नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही लस आलेली नसल्यामुळे सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करणे आवश्यक झाले आहे. असे असतानाही सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. पालिकेकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाते. ही कारवाई आता आणखी तीव्र केली जाणार असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या