Ticker

6/recent/ticker-posts

सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय नव्या वर्षातच

  सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल नव्या वर्षातच

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तवली जात असली तरी सध्या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.  थोड्या दिवसांनी नाताळ व नवीन वर्षाची सुरुवात होईल. यावेळी गर्दी वाढण्याची शक्यता आहे; त्यामुळे मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय त्यानंतरच घेतला जाऊ शकतो अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या