Ticker

6/recent/ticker-posts

इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

 पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घेण्यासाठी आंदोलन

मुंबई : शेतकरी कायद्यामुळे एकीकडे केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे आता महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन सुरू केले आहे. मुंबईमध्ये ठीकठिकाणी शिवसेनेने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. पेट्रोल आणि डिझेलची झालेली दरवाढ मागे घ्या ही मागणी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. घाटकोपर, लालबाग, परळ, बोरिवली येथे मोठया प्रमाणात शिवसैनिक एकत्र आले होते. 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या