मुंबई, दादासाहेब येंधे : दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर माह (MAH) म्हणजेच मास्क वापरून सुरक्षित अंतर ठेवा आणि एच म्हणजे हात धुवा असे सांगणारा फलक मुंबईत लावण्यात आला आहे.
0 टिप्पण्या