बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हरिणांचे आकर्षण सगळ्यांनाच आहे. सध्या येथील प्राणी माणसाळले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
उद्यानांतील पाड्यांवर राहत असलेल्या स्थानिकांशी या हरणांचा नेहमीच संपर्क येत असतो. एक स्थानिक महिलेच्या घराजवळ आलेल्या हरणाला खायला देतानाचे बोलके चित्र.

0 टिप्पण्या