भिंतीवर चित्र रेखाटून पालिकेची जनजागृती
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात येत असली तेही खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनामुळे थांबलेल्या मुंबईला गतिमान होण्याची ताकद दे, अशी प्रार्थना जणू या चित्रांतून करण्यात येत आहे असे वाटते. हे जनजागृती करणारे चित्र भायखळा पश्चिम स्थानकाबाहेरील भिंतीवर रेखाटण्यात येत आहे.

0 टिप्पण्या