Ticker

6/recent/ticker-posts

आधी पासधारक, मग सामान्य प्रवासी

मुंबई दादासाहेब येंधे : कोरोना संसर्ग रोखण्याकरिता केलेल्या उपाययोजना वाया जाऊ नयेत, यासाठी नवीन वर्षात लोकल सुरू करण्याचे संकेत महापालिका आयुक्त इक्बाल सिंह कोहली यांनी दिले असले तरी तत्पूर्वी सर्वांसाठी लोकल खुली झाल्यानंतर लाखोंची झुंबड तिकीट खिडकीवर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या फक्त पास धारकांनाच प्रवास मुभा देऊन त्यानंतर सर्वांसाठी लोकल खुली करावी, असा पर्याय समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील पास धारकांची संख्या सुमारे १५ लाखाहून अधिक आहे. सर्वांसाठी लोकल एकाच वेळी सुरू केल्यास लाखोंची गर्दी तिकीट खिडकीवर होईल त्यामुळे नियंत्रणात आलेल्या कोरोना (covid-19) पुन्हा वाढेल. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या