मुंबई: राज्यातील पावासाने अजूनही परतीची वाट धरलेली नाही. शनिवारी मात्र, सकाळपासून तापलेल्या उन्हामुळे आणि आद्रतेमुळे मुंबकरांच्या जीवाची काहिली झाली. दुपारनंतर आभाळ ढगाळलेले होते. तुरळक ठिकाणी पावसाचे थेंबही अनुभवायला मिळाले. मात्र, या वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांची पुरती दमछाक झाली.
0 टिप्पण्या