मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शोशल डिस्टनसिंग सहित इतर नियमांचे पालन करण्यासाठी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे प्रशासनाकडून फ्लेप बेस्ड गेट तसेच क्यू आर कोड स्कॅनिंग मशीन बसविण्यात आली आहे.






0 टिप्पण्या