बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या पट्ट्यामुळे हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईसहित राज्यातील बऱ्याच ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला होता.
फोटो: दुपारपर्यंत मुंबईतील वातावरण अचानक धुकेसदृश आणि अंधारमय झाले होते. त्यानंतर विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात झाली होती.
0 टिप्पण्या