मास्क नाही तर बेस्ट बसमध्ये प्रवेश नाही
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाचा धोका पुरता टळला नसतानाही कित्येक बेजबाबदार व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरतात. बेस्ट, टॅक्सी, रिक्षासारक्या सार्वजनिक वाहतूक व्ययस्थेचा वापर करतात. अशा मास्क न घालणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींना बेस्ट, टॅक्सी, रिक्षात प्रवेश देऊ नये, यासाठी बस, टॅक्सी, रिक्षावर 'मास्क नाही, प्रवेश नाही', 'No Mask, No Entry', असे स्टिकर्स मुंबई महानगरपालिकेकडून लावण्यात आले आहेत. मुंबईकरांच्या हितासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून
कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी
पालिका याची कठोरपणे अंमलबजावणी करताना दिसून येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा