आजपासून शारदीय नवरात्र उत्सव
कोल्हापूर येथील मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त डोळे दिपवून टाकणारी रोषणाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात प्रवेश नसल्याने, भाविक रोषणाई पाहण्यास पोहोचू शकत नसल्याने आपल्यासाठी फोटोंच्या माध्यमातून मंदिराची रोषणाई याची देही याची डोळा पाहा.
मंदिर प्रशासनाने भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करून दिली आहे.












0 टिप्पण्या