वाचकांचे दालन खुले
मुंबई, दादासाहेब येंधे : अनलॉक प्रक्रियेमध्ये बुधवारी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचनावलीनुसार कामकाज सूर करण्यास परवानगी दिल्याने ग्रंथालयांनी पुन्हा मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. नव्या अनलॉक मार्गदर्शिकेनंतर नेशनल पार्क आणि एशियाटिक लायब्ररी खुली करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या