Ticker

6/recent/ticker-posts

सबवे पाण्यात...?

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडल्यानंतर खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरातील सबवे पाण्याखाली गेला होता. अतिवृष्टीमुळे पालिका आणि प्रशासन पावसाचे पाणी काढण्यात निष्फळ ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. या साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना आपली वाट काढावी लागत आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या