नवरात्रीची लगबग
मुंबई: नवरात्रीनिमित्त पूजल्या जाणाऱ्या गरबी (मातीचे घट) बनविण्याची लगबग धारावीतल्या
कुंभारवाड्यात सध्या सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी या मातीच्या नक्षीदार गरबींना मागणी कमी असली, तरी नवरात्रीच्या
आगमनाचा उत्साह मात्र ओसंडून वाहत आहे.
0 टिप्पण्या