दादासाहेब येंधे :
पंढरपूर येथील कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू रामदास महाराज जाधव उर्फ कैकाडी महाराज यांचे अकलूज येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने गाडगे महाराजांच्या विचारांचा अनुयायी आणि एक परखड प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

0 टिप्पण्या