Ticker

6/recent/ticker-posts

मुर्त्या भिजल्यामुळे मूर्तिकारांचे नुकसान

 मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत मंगळवारी आणि बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे देवीच्या मुर्त्या भिजल्यामुळे मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले. त्यांना सुकविण्याचे काम चिंचपोकळी येथील कारखान्यात सुरु आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या