भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून बुधवारी सकाळीच मुंबईतल्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले होते. गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहनही मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले होते.
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देत मुंबई महापालिकेतर्फे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले होते.

0 टिप्पण्या