Ticker

6/recent/ticker-posts

१०६ व्या वर्षी कोरोनाला हरविले

 

दादासाहेब येंधे : डोंबिवली येथील १०६ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. आनंदी पाटील असं  या आजीबाईचं नाव असून त्या डोंबिवली पश्चिम येथे राहतात. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या