Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात पुन्हा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

 

राज्यात पुन्हा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

दादासाहेब येंधे :  राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य पोलीस दलात ६० पेक्षा जास्त वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरा बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. अमिताभ गुप्ता यांची पुण्याच्या पोलीस आयुक्त पदी तर डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या