मुंबई, दादासाहेब येंधे : यंदा नवरात्रौत्सव आणि दसरा कसा साजरा करावा, याबाबत सरकारने गाईडलाइन्स जारी केली आहे. सार्वजनिक नवरात्री उत्सव मुर्ती ४ फुटांपेक्षा तर घरगुती २ फुटांपेक्षा मोठी नसावी, देवी मिरवणूक काढता येणार नाही, विसर्जन नियमावली पाळावी, मंडपस्थळी सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. विशेष म्हणजे यंदा गरबा कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे.
0 टिप्पण्या