१ ऑक्टोबरपासून वाहतूक नियमांत होणार बदल
मुंबई, दादासाहेब येंधे : १ ऑक्टोबर पासून ड्रायव्हींग लायसन्स आणि ई चलान ही कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असल्यास त्यांची पुन्हा पडताळणी होणार नाही. ट्रॅफिक पोलिसांकडे ड्रायव्हींग लायसन्स संदर्भातील सर्व माहिती असेल.
गाडी चालवताना रूट नेविगेशनसाठी मोबाइलचा वापर होतो. पण, हा वापर अशा पद्धतीने करायचा आहे की, गाडी चालवताना कोणताही अडथळा येऊ नये. अन्यथा १ हजार ते ५ हजारांपर्यंत दंड होऊ शकतो.
0 टिप्पण्या