माजी राष्ट्रपती, मुत्सद्दी नेते, काँग्रेसचे अनेक अडचणीच्या काळातील संकटमोचक भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे काल सोमवारी सायंकाळी दिल्ली येथील लष्करी इस्पितळात दीर्घ आजाराने निधन झाले.
गेले तीन आठवडे सुरू असलेली त्यांची मृत्यूशी झुंज अखेर थांबली आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडून गेला. त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भावनावरील राष्ट्रध्वज लगेच अर्ध्यावर उतरविण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रणवदांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

0 टिप्पण्या