मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सव, दसरा या सणानिमित्त महाराष्ट्र सरकारने नुकतीच गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. धार्मिक कार्यक्रमांचे गर्दी न करता आयोजन करावे. कोविड-19 संक्रमण लक्षात घेता सोशल डिस्टनसिंगच्या नियमावलीचे पालन करावे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या सरकारच्या मोहीमेचा प्रचार जनतेच्या हितासाठी करावा.
दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर नियमावली पाळली जाणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या