काकू जोमात, पोरं कोमात
कामाचा मोबदला मागताना काकूंनी फोडला घाम
मुंबई, दादासाहेब येंधे : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. ज्यात एक काकू आपले १८०० रुपये मुलांकडे मागताना दिसतेय. मुलांनी काकूला १५०० रुपयांच्या तीन नोटा तसेच २०० रुपयांची एक व १०० रुपयांची एक नोट दिली आहे. हे काकूंनी मान्य देखील केलंय. पण, काकूंचा १८००चा हिशेब काही केल्या लागत नाही.
त्या काकूला हिशेब समजवताना पोरं अक्षरशः दमली. पण, काकूने काही हार मानली नाही.
0 टिप्पण्या