मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत आणि उपनगरात बुधवारी कोसळलेल्या तुफान पावसामुळे लोकल सेवा पुरती गारठली होती.
पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळी विरार ते डहाणू ठप्प होती. त्यानंतर चर्चगेट ते डहाणू दुपारपर्यंत सुरू होती. परंतु, सायंकाळी चर्नी रोड येथे हे एक झाड ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने मुंबई सेंट्रल ते चर्चगेट सेवा अखेर बंद करण्यात आली.
0 टिप्पण्या