Ticker

6/recent/ticker-posts

समर्थ चव्हाण याने NTPC आयोजित चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातून पटकावला प्रथम क्रमांक स्पर्धा

मुंबई: मुंबईतील करी रोड येथील कामगार वस्तीतील विद्यार्थी कु. समर्थ अमेय चव्हाण हा इयत्ता ८वी याने डॉन बॉस्को हायस्कूल, माटुंगा मध्ये ऊर्जा मंत्रालय  (NTPC) आयोजित ऊर्जा संरक्षण विषयावर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत (२०२४) महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळविला. त्यास रोख पारितोषिक ५०.००० रुपये आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ११ डिसेंबर ला दिल्लीत  होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या