मुंबई, दादासाहेब येंधे : Oiko Essence तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान यांच्या संयुक्त विद्यमाने राणीबागेत रविवारी रानभाज्या ओळखायच्या कशा याबद्दल प्रदर्शन भरविण्यात आले होते.

मुंबईतील नागरिकांना रणभाज्यांची ओळख व्हावी त्याचे फायदे काय आहेत, या पावसाळी भाज्या कशा, कुठे उगवतात याबद्दल यावेळी संस्थेच्या सदस्यांकडून माहिती देण्यात आली. सदर प्रदर्शनास जवळजवळ २०० पर्यटकांनी भेट दिली. अशी माहिती ओकियो इस्सेन्स या संस्थेच्या संस्थापिका गौरी यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा