Ticker

6/recent/ticker-posts

बोलक्या बाहुल्या सांगती ऐका!

मुंबई, दि. १ : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त घाटकोपर पोलीस ठाणे येथे जनजागृती अभियान आयोजित केले होते. बोलक्या बाहुल्यांचा खेळ सादर करणारे कलाकार सत्यजित रामदास पाध्ये यांनी आपल्या सादरीकरणातून तंबाखूच्या व सिगारेटच्या सेवनाचे दुष्परिणाम सांगितले. या अभियानाला पोलिसांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.




Photo : twitter

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या