Ticker

6/recent/ticker-posts

जागृत मुंबईकर अभियान संपन्न

मुंबई, दि. ७ : दि. ४-६-२०२४ रोजी भाऊचा धक्का येलो गेट, मुंबई ते मांडवा दरम्यान चालणारी 'M2M Ferry’ वर "जागृत मुंबईकर अभियान" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्टाफ, मॅनेजमेंट, ए.टी.सी. स्टाफ अशी ५० जणांची उपस्थिती होती.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या