➡ गुन्हा घडला दिनांक/वेळ दिनांक 01/09/ 2023 रोजीचे 14:30 वा. सुमारास
➡ गुन्हा दाखल दिनांक/ वेळ 17/10/2023रोजी 12.16 वा
1. रवींद्र अरविंद सारवान उर्फ पप्पू वय - 20 वर्ष. रा.ठी. वाल्मिकी नगर. न्यायमूर्ती छगला मार्ग. काली माता मंदिर समोर विलेपार्ले (पूर्व ) मुंबई,
28/11/2023 रोजी 05:47 वाजता.
➡ घटनास्थळ -सहार पी एन टी कॉलनी, विद्यामंदिर सहार रोड विलेपार्ले पूर्व मुंबई, या शाळेचे कार्यालयाचे खोलीमध्ये.
➡ फिर्यादीचे नाव- श्री प्रशांत हरिश्चंद्र पिंपळे. वय 54 वर्ष धंदा नोकरी राठी रूम नंबर 302 जयश्री जीवदानी कपा को.आ.हा. सोसायटी मोरया नगर, विरार पूर्व, जिल्हा- पालघर.
➡ चोरीस गेला माल -
1) विप्रो कंपनीचा डेस्कटॉप संगणक जु.वा. कि.अं. 5000/-
2) एचपी कंपनीचा लेझर जेट 1020 मॉडेलचा प्रिंटर जु.वा. अ.की. 3000/-
3) 1999 ते 2000 व 2013 ते 2014 इयत्ता पाचवी अर्ज दाखला फाईल जू. वा. अ. की. -00
4) 1997 ते 2018 ची एसएससी पासिंग सर्टिफिकेट फाईल. -00
5) 2005 ते 2010 पर्यंतची पगार बिल नॉन प्लॅन फाईल की. -00
एकूण किंमत अंदाजे- 8000/-
सदर घटनेचा उत्कृष्ट तपास स.पो.नि. कदम,पो.शी./ महाजन, पो.शी./ राठोड, पो.शी./ कांबळे,पो.शी./ पुलाते यांनी केला. अशी माहिती विलेपार्ले पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेणुका बुवा यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा