Ticker

6/recent/ticker-posts

सिद्धिविनायक चरणी...

मुंबई, दि. १४ : अंगारकी चतुर्थी निमित्त काल मंगळवारी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रभादेवीतील मंदिरात मोठी गर्दी केली होती. सोमवारी मध्यरात्रीपासूनच ठीकठिकाणाहून आलेल्या भक्तांनी मंदिरात रांग लावली होती. अंगारकी निमित्त मंदिरातील गाभाऱ्या फुलांनी सजवण्यात आला होता.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या