मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

demo-image

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण झाले.

%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A3

याप्रसंगी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास सलामी दिली. सोहळ्यास मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती लता शिंदे, पर्यटन व कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहण समारंभानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यात्रेत सहभागी रथाचे उद्घाटन केले, तसेच रथास झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *